कृष्णकमल ज्वेलर्स कराड मध्ये नवीन भरती 2025 | Cashier, Salesman, Housekeeping & Security Jobs

Sarkari Yojana GR - सरकारी योजना जी आर
0

 कृष्णकमल ज्वेलर्स KARAD - UMBRAJ येथे नोकरीची सुवर्णसंधी – विविध पदांसाठी भरती 2025

Krishnakamal Jewellers Karad Job Vacancy 2025 – Cashier, Salesman, Housekeeping, Security Jobs
Karad - Umbraj  येथे नवीन नोकरीची संधी – Cashier, Salesman, Housekeeping व Security पदांसाठी अर्ज करा


नोकरीची माहिती (Job Details in Marathi)

कृष्णकमल ज्वेलर्स, कराड अंतर्गत  लवकरच  UMBRAJ  ( उंब्रज ) या  ठिकाणी  शाखा सुरू होत असून यासाठी काही  पदांसाठी महिला व पुरुष कर्मचारी भरती केली जात आहे. ज्यांना Jobs in  Karad - Umbraj 2025 ची संधी हवी आहे त्यांनी खालील माहिती जाणून घ्यावी. 


1. Cashier Vacancy 2025

  • पात्रता : पदवीधर (Graduate)

  • आवश्यक पात्रता : MSCIT, Tally

  • जबाबदारी : दैनंदिन व्यवहार व्यवस्थापन, ग्राहकांचे बिलिंग, अकाउंट्स अपडेट


2. Housekeeping Jobs Karad - Umbraj 

  • पात्रता : कामाचा अनुभव असणे आवश्यक

  • जबाबदारी : शोरूम स्वच्छता, वस्तूंची योग्य निगा राखणे


3. Salesman Jobs in Maharashtra

  • पात्रता : किमान पदवीधर  (Graduate)

  • जबाबदारी : ग्राहकांना दागिने दाखवणे, विक्री वाढवणे, ग्राहक सेवा


4. Security Guard Vacancy Karad

  • वयोमर्यादा : 35 ते 50 वर्ष

  • जबाबदारी : शोरूमची सुरक्षा, ग्राहक व कर्मचार्‍यांची सुरक्षितता


महत्वाची माहिती (Important Information)

  • पात्र व इच्छुक उमेदवारांनी 28/08/2025 पर्यंत अर्ज शोरूममध्ये जमा करणे आवश्यक आहे.

  • उमेदवारांनी थेट इंटरव्ह्यूसाठी  शोरूम मध्ये हजर राहावे.

  • ठिकाण : कृष्णकमल ज्वेलर्स, 15 A, मेन रोड, शनिवार पेठ, कराड

  • संपर्क क्रमांक : +91 78209 80770 / +91 70835 66267



हे पण वाचा : 


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!